सोनई हत्याकांड

या विषयातील रहस्ये उलगडा.

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासेजवळ सोनई गावात २०१३ साली घडलेले तिहेरी हत्याकांड हे सोनई हत्याकांड या नावाने ओळखले जाते. सवर्ण मराठा जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण केल्यामुळे सचिन घारू (वय २३), आणि त्याचे दोन मित्र संदीप राज थनवार (वय २४) व राहुल कंडारे (वय २६) या तीन दलित मेहतर तरुणांची सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे १ जानेवारी २००३ रोजी अमानुषपणे हत्या करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →