रविकांत चंद्रहास तुपकर हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचे अग्रणी नेते आहेत.
ते मूळचे बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते.
त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता.
२०२४ मध्ये अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून शेतकरी संघटना (क्रांतिकारी) स्थापन केली. सध्या ही संघटना महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे.
रविकांत तुपकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?