रमेश वांजळे (१२ नोव्हेंबर, इ.स. १९६५ - १० जून, इ.स. २०११) हे मराठी राजकारणी होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या उमेदवारीवर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उभे राहून ते इ.स. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींतून विधानसभेवर निवडून गेले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रमेश वांजळे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.