रजनी वेणुगोपाळ (२८ मे, १९६९:हैदराबाद, भारत - हयात) ही भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ ते १९९५ दरम्यान ६ महिला कसोटी आणि ९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रजनी वेणुगोपाळ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.