नीता कदम

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नीता कदम (९ डिसेंबर, १९६१:पुणे, भारत - हयात) ही भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ मध्ये १ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित गोलंदाजी करीत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →