युनियाओ देस्पोर्तिव्हा दि लेइरिया तथा यु.डी. लेइरिया हा पोर्तुगालमधील व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. याची स्थापना ६ जून, १९६६ रोजी झाली. हा क्लब कँपिओनातो दि पोर्तुगाल स्पर्धेत खेळतो. एस्तादियो डॉ. मागाल्हाएस पेसोआ हे २४,००० प्रेक्षकांचे मैदान या क्लबचे घरचे मैदान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यु.डी. लेइरिया
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.