लेइक्सोस स्पोर्ट्स क्लब हा पोर्तुगालच्या मातोसिन्होस शहरातील क्लब आहे. कराटे, व्हॉलीबॉल, जलतरण, बिलियर्ड्स आणि मुष्टियुद्धाच्या सोयी असलेला हा क्लब फुटबॉलसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेइक्सोस एस.सी.
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.