क्लब फुटबॉल एस्त्रेला दा आमादोरा तथा एस्त्रेला दा आमादोरा पोर्तुगालमधील आमादोरा शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. या क्लबची स्थापना मूळतः १९३२ मध्ये झाली होती, परंतु आर्थिक अडचणींमुळे २०११ मध्ये तो बंद झाला. २०२० मध्ये त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. हा क्लब सध्या पोर्तुगालमधील सर्वोच्च फुटबॉल श्रेणी असलेल्या प्रिमेइरा लिगा मध्ये खेळतो.
एस्त्रेलने १९९० मध्ये तासा दि पोर्तुगाल ही राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. या क्लबचा गणवेश पांढऱ्या, हिरव्या आणि लाल रंगाचा असतो व हा आपले घरचे सामने एस्तादियो होजे गोम्स येथे खेळतो.
सी.एफ. एस्त्रेल दि आमादोरा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.