१. एफ.सी. क्योल्न

या विषयावर तज्ञ बना.

१. एफ.सी. क्योल्न एक जर्मन फुटबॉल क्लब आहे जो सन १९४८ मध्ये दोन क्लबच्या विलीनीकरणाद्वारे तयार झाला.त्यात हँड बॉल,टेबल टेनिस व कसरतअसेही विभाग आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →