युरोक्षेत्र

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

युरोक्षेत्र

युरोक्षेत्र (इंग्लिश: Eurozone) ही युरोपामधील युरो हे चलन वापरणाऱ्या १८ युरोपियन संघ सदस्य देशांची आर्थिक व वित्तिय संघटना आहे. युरोक्षेत्राची स्थापना १९९९ साली १० सदस्यांसह करण्यात आली तर ७ देशांनी त्यानंतर युरोक्षेत्रामध्ये प्रवेश केला. युरोपियन संघातील युरोक्षेत्राच्या बाहेर असलेल्या १० सदस्यांपैकी ७ सदस्यांना युरोक्षेत्रामध्ये सामील होणे बंधनकारक आहे. लात्व्हिया देश १ जानेवारी २०१४ पासून युरोक्षेत्राचा सदस्य बनला.

युरोक्षेत्राच्या आर्थिक धोरणासाठी युरोपियन मध्यवर्ती बँक जबाबदार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →