आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन पाच खंडीय संघटना तसेच ११६ सदस्य संघटनांचे संघटन आहे. यात आफ्रिकेतील १६, आशियातील ३०, युरोपमधील ४०, ओशनियातील ८ व अमेरिकेतील २२ सदस्य संघटना आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.