युझवेंद्र चहाल

या विषयावर तज्ञ बना.

युझवेंद्र चहाल

युझवेंद्र चहल (२३ जुलै १९९०) हा भारतातील हरयाणाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो लेग ब्रेक गोलंदाजी करणारा फिरकी गोलंदाज आहे. बुद्धिबळ आणि क्रिकेट ह्या दोन्ही खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणारा युझवेंद्र चहल हा एकमेव खेळाडू आहे.

त्याशिवाय तो इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघामध्ये खेळतो. तो भारताच्या १६ वर्षांखालील बुद्धिबळ संघाचा खेळाडू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →