निकोलस जेम्स मॅडिन्सन हा एक ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. तो डावखोरा सलामीवीर असून ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमधील न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज आणि केएफसी टी२० बिग बॅश लीग मध्ये सिडनी सिक्सर्स ह्या संघाकडून खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निक मॅडिन्सन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.