युगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. युगांडाच्या पूर्वेला केन्या, उत्तरेला सुदान, पश्चिमेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, नैऋत्येला रवांडा व दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत. युगांडाचा दक्षिणेकडील बराचसा भाग व्हिक्टोरिया सरोवराने व्यापला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युगांडा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.