युग ही एक भारतीय हिंदी भाषेतील दूरदर्शन मालिका होती. ती सप्टेंबर १९९६ ते नोव्हेंबर १९९७ या कालावधीत डीडी नॅशनलवर प्रसारित झाली.
युग ही भारतीय स्वातंत्र्यसैनिकांची आणि भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या संघर्षाची कहाणी दर्शविणारी एक काल्पनिक मालिका होती. ही मालिका सुनील अग्निहोत्री यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केली होती आणि त्यात हेमा मालिनी, अश्विनी भावे, पंकज धीर, शाहबाज खान, मुकेश खन्ना, विनोद कपूर, जावेद खान, सुदेश बेरी आणि अभिमन्यू सिंग असे उल्लेखनीय कलाकार होते.
युग (मालिका)
या विषयातील रहस्ये उलगडा.