द ग्रेट मराठा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

द ग्रेट मराठा ही एक भारतीय ऐतिहासिक नाट्य टेलिव्हिजन मालिका आहे जी संजय खान दिग्दर्शित आणि नुमेरो युनो इंटरनॅशनल लिमिटेड निर्मित आहे. ही मालिका डीडी नॅशनलवर प्रसारित झाली जी महादाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत ४७ भाग होते. ह्याचे संगीत खय्याम यांनी दिले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →