पानिपत हा २०१९मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट पानिपतची तिसरी लढाईवर आधारित आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष अशोक गोवारीकर यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पानिपत (चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!