याट एरवेझ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

याट एरवेझ

याट एरवेझ (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बियाची व त्यापूर्वी युगोस्लाव्हिया देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी होती. १९२७ साली युगोस्लाव्हियाच्या राजतंत्रकाळात स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव अनेकदा बदलले गेले. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एरवेझ ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एरवेझची पुनर्रचना करून एर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →