यशवंत गोविंद जोशी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वैद्य यशवंत गोविंद जोशी (...) हे आयुर्वेद महाविद्यालय हडपसर आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणेचे माजी प्राचार्य तसेच आयुर्वेद चिकित्सालयात मानद चिकित्सक आणि आयुर्वेद विषयावरील लेखक आहेत. वैद्य य.गो जोशी हे पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील एक अतिथी व्याख्याते आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →