शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, किंवा ज्ञान, कौशल्य, मूल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. अध्यापन, प्रशिक्षण, कथा सांगणे व संचलीत संशोधन यांचा शैक्षणिक पद्धतीत समावेश होतो. शिक्षण हे वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते, तथापि विद्यार्थी स्वतःलासुद्धा शिकवू शकतात. शिक्षण हे औपचारिक किंवा अनौपचारिक वातावरणात होऊ शकते व प्रत्येक अनुभव ज्याचा व्यक्तीच्या विचार करणे, अनुभवणे किंवा कृतींवर प्रगत परिणाम असतो त्यास शैक्षणिक गृहीत धरता येते. अध्यापनाच्या पद्धतीला अध्यापनशास्त्र म्हणतात.
औपचारिक शिक्षण हे औपचारिकपणे पूर्व प्राथमिक विद्यालय किंवा बालवाडी, प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय व नंतर महाविद्यालय, विद्यापीठ किंवा प्रशिक्षण या टप्प्यांमध्ये विभागले आहे.
काही सरकारांनी, तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेने शिक्षणाचा मुलभूत अधिकार मान्य केलेला आहे. बहुतांश भागात विशिष्ट वयापर्यंत शिक्षण अनिवार्य आहे. शैैैैैैक्षणिक सुुधारणेसाठी व विशेषतः प्रमाण आधारीत शिक्षणासाठी एक चळवळ आहे.
शिक्षण
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.