म.वा. धोंड

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मधुकर वासुदेव धोंड (जन्म : ४ ऑक्टोबर १९१४; - वांद्रे, मुंबई, ५ डिसेंबर २००७) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →