मधुकर वासुदेव धोंड (ऑक्टोबर ४, इ.स. १९१४ - डिसेंबर ५, इ.स. २००७; वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मधुकर धोंड
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!