महेश केळुसकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डाॅ. महेश वासुदेव केळुसकर (जून ११, इ.स. १९५९; फोंडाघाट, महाराष्ट्र - हयात) हे मराठी भाषेतील कवी आणि लेखक आहेत. 'नागरिक' या मुलाखतविषयक लघुचित्रपटाचे ते संवाद लेखक आहेत. केळुसकर ठाण्यात राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →