म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

डहाणूकर महाविद्यालय या नावाने साधारणपणे ओळखले जाणारे म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय हे मुंबई उपनगरातील वाणिज्य शाखेतील अभ्यासासाठीचे एक महाविद्यालय आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय पार्ले टिळक विद्यालय मंडळाने यांनी १९६०ला स्थापन केले. सध्या महाविद्यालयाला एन.ए.ए.सी Archived 2012-03-16 at the वेबॅक मशीन. द्वारा अ (ए) या गुणाने पुरस्कारित केलं गेला आहे आणि १७००+ विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. डाॅ. ज्ञानेश्वर डोके येथील प्राचार्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →