मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे र.प. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि र.वि. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय हे रत्नागिरी शहरातील अग्रगण्य असे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९४५ साली झाली. या महाविद्यालयास बहुमोल शैक्षणिक व सर्वांगिण गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल तसेच विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत सहभाग घेऊन एकूण दर्जा उंचावण्यात योगदान दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठाने 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय' हा पुरस्कार प्रदान केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोगटे जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.