म्यानमार महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२५-२६

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

म्यानमार महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२५-२६

म्यानमार महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ मध्ये चार महिला टी२०आ सामने खेळण्यासाठी सिंगापूरचा दौरा केला. हे सामने २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर येथे आयोजित करण्यात आले होते.

म्यानमारने मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून ३–० अशी विजयी आघाडी घेतली. पहिला सामना म्यानमारने डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने १० गडी राखून जिंकला, दुसरा सामना ८ गडी राखून आणि तिसरा सामना ११ धावांनी जिंकला. २ डिसेंबर रोजी नियोजित चौथा सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →