मोहोळ तालुका

या विषयावर तज्ञ बना.

मोहोळ तालुका

मोहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर मोहोळ तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.पुणे व सोलापूर या दोन शहरांना जोडणारा महामार्ग क्रमांक-६५ मोहोळमधून जातो.



कृषी विभाग:

राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न कळसे फार्म)

कृषी विज्ञान केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न कळसे फार्म)

प्रशासकीय कार्यालये:

तहसील कार्यालय मोहोळ.

पंचायत समिती कार्यालय मोहोळ.

नगर परिषद मोहोळ.

पोलीस ठाणे मोहोळ

भुमी अभिलेख यांचे कार्यालय

कृषी उत्पन्न बाजार समिती

आठवडा बाजार (रविवार)

शहरात जुन्या वास्तूंपैकी

नागनाथ मंदिर,

नीलकंठ मंदिर,

भानेश्वर मंदिर,

गवत्या मारुती मंदिर,

शक्तीदेवी मंदिर,

उत्रेश्र्वर मंदिर,

देशमुख वाडा,

जोशी वाडा,

देशपांडे वाडा,

इंग्रज कालीन जेल,

चाटी गल्ली विहीर,

अश्या ऐतीहासिक वास्तू आहेत.



मेन रोड बाजारपेठ असून सर्व दुकाने आहेत.

वैराग रस्ता भागाकडे शेती भाग आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →