धर्माबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका तेलंगणा व महाराष्ट्र राज्याची सीमा आहे.
धर्माबाद पासून केवळ १३ कि.मी. अंतरावर बासर येथे प्रसिद्ध सरस्वती देवीचे मंदिर आहे. धर्माबाद शहरापासून ८ कि.मी. अंतरावर गोदावरी व मांजरा नदीचे संगम आहे. आणि त्याच ठिकाणी श्री संगमेश्वर जागृत देवस्थान आहे. दर वर्षी येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तसेच धर्माबाद पासून ६ किमी अंतरावर पाटोदा बु. येथे प्रसिद्ध असे श्री लोकडेश्वर देवस्थान आहे, तसेच ४ कि.मी. अंतरावर वाडी हनुमान देवस्थान आहे.
धर्माबाद तालुका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.