सिन्नर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.
सिन्नर चे पूर्वीचे नाव श्रीनगर होते. ही मराठा यादव साम्राज्याची जुनी राजधानी होती. यदुवंशी क्षत्रिय मराठा राजा सेऊनचंद्र प्नेरथम सिन्नरला आपली राजधानी बनवले होते त्यामुळे या प्रदेशाला सेऊनदेश देखील म्हणले जायचे.
सिन्नर तालुका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.