मोहनलालगंज लोकसभा मतदारसंघ

या विषयावर तज्ञ बना.

मोहनलालगंज लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ लखनौ जिल्ह्यात तर उर्वरित एक सीतापूर जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →