मोरोपंत त्र्यंबक पिंगळे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे (जीवनकाळ : इ.स.चे १७ वे शतक) हे छत्रपती शिवाजीराजांच्या काळातील मराठा दौलतीचे पंतप्रधान, अर्थात पेशवा होते. स्वराज्याचे प्रथम पेशवा असलेले मोरोपंत हे देशस्थ ब्राह्मण होते. त्यांच्यानंतर पेशवेपद त्यांच्या मुलाकडे गेले. त्यानंतर बालाजी विश्वनाथ हे कोकणस्थ ब्राह्मण तिसरे पेशवा नियुक्त करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →