"प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान" हा डॉ. सुनीती देव यांनी संपादित केलेला ग्रंथ आहे. . हा ग्रंथ रेगे यांचा विचारविश्वाची माहिती देणारा आहे. प्रा. दि. य. देशपांडे यांनी या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे. संपादिका डॉ. देव यांनी हा ग्रंथ दि. य. देशपांडे यांना अर्पण केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मे.पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान (पुस्तक)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.