मेदिनीपूर जिल्हा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मेदिनीपूर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा होता. १ जानेवारी २००२ रोजी याचे दोन तुकडे करून पूर्व मेदिनीपूर जिल्हा व पश्चिम मेदिनीपूर जिल्हा हे दोन नवे जिल्हे निर्माण करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →