झारग्राम जिल्हा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

झारग्राम जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तरेला कांगसाबती नदी आणि दक्षिणेला सुबर्णरेखा यांच्यामध्ये आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले एक आहे. येथील जवळपास सर्व लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. हा जिल्हा साल जंगले, हत्ती, प्राचीन मंदिरे आणि शाही राजवाडे यासाठी प्रसिद्ध असलेले हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

या जिल्ह्याची स्थापना ४ एप्रिल, २०१७ रोजी पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. हा पश्चिम बंगालचा २२वा जिल्हा आहे या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र झारग्राम येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →