मेदिनीपूर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मेदिनीपूर

मेदिनीपूर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्याचे मुख्यालय व खरगपूर खालोखाल जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मेदिनीपूर बंगालच्या दक्षिण भागात कोलकातापासून १३० किमी अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →