पूर्व मेदिनीपूर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २००२ साली मेदिनीपूर जिल्ह्याचे दोन तुकडे करून पश्चिम मेदिनीपूर व पूर्व मेदिनीपूर हे दोन वेगळे जिल्हे निर्माण करण्यात आले. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात झारखंड राज्याच्या सीमेवर आहे. तामलुक हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय कोलकातापासून ८५ किमी अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पूर्व मेदिनीपूर जिल्हा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.