खरगपूर

या विषयातील रहस्ये उलगडा.

खरगपूर

खरगपूर तथा खडगपूर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील एक औद्योगिक आहे. खरगपूर बंगालच्या दक्षिण भागात कोलकातापासून ११६ किमी अंतरावर आहे. हावडा-चेन्नई व हावडा-मुंबई ह्या भारतामधील दोन प्रमुख रेल्वेमार्गांवर असलेले खरगपूर रेल्वे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.

भारत सरकारने १९५० साली स्थापन केलेल्या प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था ह्या शैक्षणिक संस्थां(आयआयटी)पैकी एक असलेली भारतीय तंत्रज्ञान संस्था (खरगपूर) देशातील एक दर्जेदार तांत्रिक शिक्षणकेंद्र मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →