खरगपूर जंक्शन हे पश्चिम बंगाल राज्याच्या खरगपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे मुख्यालय आहे. १,०७२.५ मीटर (३,५१९ फूट) लांबीचा खरगपूर येथील फलाट भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या लांबीचा फलाट आहे. पश्चिम व दक्षिण भारतातून कोलकाताकडे जाणाऱ्या व उत्तरेकडून ओडिशाकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खरगपूर जंक्शन रेल्वे स्थानक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?