पाटणा जंक्शन रेल्वे स्थानक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पाटणा जंक्शन रेल्वे स्थानक

पाटणा जंक्शन हे बिहार राज्याच्या पाटणा शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठे व वर्दळीचे असलेले पाटणा स्थानक दिल्ली ते कोलकाता ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर स्थित असून पश्चिम बंगाल व ईशान्य भारताकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे. पाटणा स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे राजेंद्रनगर हे नवे स्थानक चालू करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →