मॅथ्यू रॉबर्ट स्मिथ (जन्म २८ ऑक्टोबर १९८२) एक इंग्लिश अभिनेता आहे. बीबीसी सायन्स फिक्शन टेलिव्हिजन मालिका डॉक्टर हू (२०१०-१४), नेटफ्लिक्सच्या द क्राउन (२०१६-१७) या ऐतिहासिक मालिकेत प्रिन्स फिलिप आणि एचबीओ च्या काल्पनिक नाटक मालिका हाऊस ऑफ द ड्रॅगन (२०२२) मध्ये डेमन टारगारेन या भुमीकांसाठी तो ओळखला जतो. द क्राउन मधील कामासाठी त्याला सहाय्यक अभिनेत्याचे प्राइमटाइम एमी अवॉर्ड नामांकन मिळाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॅट स्मिथ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.