मॅट लब्लांक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मॅट लब्लांक

मॅथ्यू मॅट स्टीव्हन लब्लांक (२५ जुलै, १९६७ - ) एक अमेरिकन अभिनेता आहे. एनबीसी सिटकॉम फ्रेंड्समध्ये जॉई ट्रिबियानीच्या भूमिकेने त्यांना जागतिक ओळख मिळवली. फ्रेंड्समधील त्याच्या कामासाठी, लब्लँकला प्राइमटाइम एमी अवॉर्ड्समध्ये तीन नामांकने मिळाली. त्यांनी एपिसोड्स (२०११-१७) मध्ये स्वतःची काल्पनिक आवृत्ती म्हणून देखील काम केले आहे, ज्यासाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आणि चार अतिरिक्त एमी पुरस्कार नामांकन प्राप्त झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →