मॅक ओएस एक्स पँथर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मॅक ओएस एक्स पँथर

मॅक ओएस एक्स १०.३ (सांकेतिक नाव पँथर) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची चौथी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स जॅग्वारची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स टायगरची पूर्वाधिकारी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →