मॅक ओएस एक्स १०.२ (सांकेतिक नाव जॅग्वार) ही अॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची तिसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पुमाची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स पँथरची पूर्वाधिकारी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॅक ओएस एक्स जॅग्वार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.