मॅक ओएस एक्स १०.४ (सांकेतिक नाव टायगर) ही अॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची पाचवी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पँथरची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स लेपर्डची पूर्वाधिकारी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॅक ओएस एक्स टायगर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.