मुळे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मुळे हे एक मराठी आडनाव आहे. या आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्ती :-



नाना मुळे - एक प्रसिद्ध मराठी तबलावादक

बाबा पदमनजी मुळे - एक मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक

गुणाकर मुळे -हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये वैज्ञानिक साहित्य लिहिणारे एक मराठी लेखक

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →