मुरली श्रीशंकर (२७ मार्च, १९९९:पालक्कड, केरळ, भारत - ) हा एक भारतीय मैदानी खेळाडू आहे जो लांब उडी स्पर्धेत भाग घेतो.
मार्च २०२१ मध्ये पटियाला येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत श्रीशंकरने ८.२६ मीटरची उडी नोंदवून २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली. ही उडी राष्ट्रीय विक्रम होता. ऑलिम्पिकमध्ये, त्याने पात्रता फेरीत ७.६८ मीटरची उडी नोंदवली आणि अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही.
मुरली श्रीशंकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?