मुमताज मकसूद अहमद काझी किंवा मुमताज एम. काझी ह्या एक भारतीय रेल्वे अभियंता आहेत. मुमताज यांना डिझेल इंजिन रेल्वे चालवणारी पहिली भारतीय महिला म्हणून ओळखले जाते. खरं तर, सुरेखा यादव ह्या आशियातील पहिली महिला लोकोमोटिव्ह ड्रायव्हर आहेत. यादव ने १९८८ मध्ये मुंबईतील उपनगरी रेल्वे चालक म्हणून काम सुरू केले होते. मार्च २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते मुमताज यांना प्रतिष्ठित नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुमताज काझी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.