मुद्रण, अर्थात छपाई, (इंग्लिश: Printing, प्रिंटिंग ;) म्हणजे कागदावर शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रती बनवण्याची क्रिया होय. मुद्रण हा सामान्यतः व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून प्रकाशन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुद्रण
या विषयातील रहस्ये उलगडा.