चुंबकीय शाईच्या वर्णांची ओळख (इंग्लिश Magnetic Ink Character Recognition लघुरूप - MICR) ही जगातील बँकांनी धनादेशाच्या व्यवहारासाठी अवलंबलेली एक अभिनव पद्धती आहे. धनादेशावर चुंबकीय गुणधर्म असलेली शाई वापरून आकडे लिहिले जातात आणि ते एका विशिष्ट यंत्रामार्फत ओळखले जातात. ही पद्धती केनेथ एल्डरीजी याने शोधून काढली.
.
चुंबकीय वर्णओळख
थोडक्यात पण महत्त्वाचे.