मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ - १४९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मुंब्रा-कळवा मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ४ आणि ५ यांचा समावेश होतो. मुंब्रा-कळवा हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र सतीश आव्हाड हे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →